वृत्तसंस्था
इस्लामाबाद : युक्रेनमध्ये अडकलेल्या आणि भारताने तेथून सुटका केलेल्या एका पाकिस्तानी महिलेने जीव वाचविल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. For saving the life of a Pakistani woman Thank you Prime Minister Narendra Modi
रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारताबरोबर पाकिस्तान आणि अन्य देशातील नागरिकांना फटका बसला. पाकिस्तानी महिला अस्मा शफिक यांना सुद्धा या युद्धाचा फटका बसला. युक्रेन येथून सुटका कशी करायची ? असा पेच त्यांच्या समोर होता. अशा वेळी तेथील भारतीय दूतावासाने त्यांना मदत केली. त्यामुळे त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दूतावासाचे आभार मानले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App