जुन्या वाहनांच्या सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन रिन्यूअल संदर्भात फेक न्यूज!!; राहा सावध!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांवर लावलेली बंदी केंद्र सरकारने उठवली असल्याची फेक न्युज सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे. त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. Fake news regarding Junya vehicle certificate registration renewal

दहा वर्षे जुन्या डिझेल वाहनांचे आणि पंधरा वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यूअल 5000 रुपये फी भरून करण्यासंदर्भातली बातमी सध्या सोशल मीडियावर काही अकाउंट वरून व्हायरल केली जात आहे.

त्यासाठी केंद्र सरकारने 2023 वाहन दुरुस्ती कायदा लागू केल्याचा दाखलाही दिला जात आहे. परंतु मूळातच संबंधित बातमी खोटी असून त्या फेक न्यूजच्या जाळ्यात कोणी अडकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Fake news regarding Junya vehicle certificate registration renewal

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात