वृत्तसंस्था
चंदीगड : पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. Domestic customers in Punjab from July 1 Announcement to provide 300 units of free electricity
पंजाबमध्ये, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारने या बाबतची घोषणा केलेली आहे. भगवंत मान म्हणाले की १ जुलैपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत दिली जाईल.
सरकार लवकरच राज्यातील जनतेला आनंदाची बातमी देणार असल्याचे मान यांनी मंगळवारी सांगितले होते. घरगुती ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन ‘आप’ने निवडणुकी पूर्वी दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App