• Download App
    बंगालमध्ये हुकूमशाही सरकार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बनल्या हिटलर : तेजस्वी सूर्या यांचे टीकास्त्र । Dictatorial government in Bengal; Chief Minister Mamata Banerjee becomes Hitler: Tejaswi Surya

    बंगालमध्ये हुकूमशाही सरकार; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बनल्या हिटलर : तेजस्वी सूर्या यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही सरकार आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिटलर बनल्या आहेत, अशी जोरदार टीका भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली. Dictatorial government in Bengal; Chief Minister Mamata Banerjee becomes Hitler: Tejaswi Surya



    बंगालमध्ये मंगळवारी ममता बॅनर्जींविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करून त्यांना पांगविण्यात आले. त्यानंतर भाजप खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, “हे हुकूमशाही सरकार आहे, ममता बॅनर्जी हिटलर झाल्या आहेत… आमचे संविधानिक अधिकार हिरावून घेतले जात आहेत.” “आम्ही विकास भवनात शांततेने आलो आणि निषेध केला, तो आमचा घटनात्मक अधिकार आहे,” असे ते म्हणाले.

    Dictatorial government in Bengal; Chief Minister Mamata Banerjee becomes Hitler: Tejaswi Surya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार