• Download App
    देशातील ८६ % पेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण : आरोग्यमंत्री मनसुख मांडविया । More than 86% of adult population in the country has been vaccinated: Health Minister Mansukh Mandvia

    देशातील ८६ % पेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण : आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे राबविली आहे. त्यात ८६ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. More than 86% of adult population in the country has been vaccinated: Health Minister Mansukh Mandvia

    केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील ८६ % पेक्षा जास्त प्रौढ नागरिकाचे कोविड-१९ विरूद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.



    त्यांनी ट्विट केले, “अजून बरेच काही करायचे आहे… चला एकत्र येऊन कोरोनाला पराभूत करू.” विशेष म्हणजे, देशात आतापर्यंत लसीचे ११९.१९ कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

    More than 86% of adult population in the country has been vaccinated: Health Minister Mansukh Mandvia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल