सोनियांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची बैठक; संसद अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभमीवर सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी ( ता. ५) काँग्रेसची बैठक आयोजित केली आहे.Congress meeting today in the presence of Sonia; Preparing to surround the government in the Parliament session

संसद सत्राचा शेवटचा आठवडा सुरु आहे. कोणत्या मुद्यावरुन सरकारला घेरायचे यासंदर्भात विरोधक रणनिती आखणार आहेत. सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय दलाची सकाळी साडेनऊ वाजता बैठक होणार आहे. त्यामध्ये इंधन दरवाढ मुद्दा सामील केला जाणार आहे.यावर्षी हिमाचल प्रदेश, गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. या संंदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या  पाचपैकी फक्त राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, तर झारखंड, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांसह काँग्रेस सत्तेत आहे.

Congress meeting today in the presence of Sonia; Preparing to surround the government in the Parliament session

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती