राज्यातील चित्रपटगृहे, उपाहारगृहे पूर्ण क्षमतेने; दोन दिवसांत निर्बंध शिथिलची नवी नियमावली


वृत्तसंस्था

नवी मुंबई : कोरोना रुग्णसंख्या घटल्याने राज्यातील उपाहारगृहे, नाट्यगृहे, चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार आह़ेत. दोन दिवसांत निर्बंध शिथील करण्याबाबत नियमावली जाहीर होणार आहे.Cinemas, restaurants in the state at full capacity; New rules to relax restrictions in two daysकेंद्र सरकारने राज्यांना याबाबत सूचना केली होती. त्यादृष्टीने गुरुवारी सचिव पातळीवर कोरोनास्थितीचा आढावा घेतला. कोणते निर्बंध शिथिल करता येतील, यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी होणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर एक-दोन दिवसांत नियमावली जारी केली जाणार आहे.

Cinemas, restaurants in the state at full capacity; New rules to relax restrictions in two days

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण