आज 2022-23चा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, या अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्यात आली आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात सरकारचा हेतूही दिसून आला आहे. जाणून घेऊया बजेटमधील महत्त्वाच्या गोष्टी… Budget 2022 Highlights 60 lakh new jobs, 80 lakh houses for the poor … Read Highlights from the Budget
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज 2022-23चा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपला चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सीतारामन यांनी 2019 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, या अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्यात आली आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात सरकारचा हेतूही दिसून आला आहे. जाणून घेऊया बजेटमधील महत्त्वाच्या गोष्टी…
400 new generation Vande Bharat trains with better efficiency to be brought in during the next 3 years; 100 PM Gati Shakti Cargo terminals to be developed during next 3 years and implementation of innovative ways for building metro systems…: FM Nirmala Sitharaman #Budget2022 pic.twitter.com/ANh5xJQFT1 — ANI (@ANI) February 1, 2022
400 new generation Vande Bharat trains with better efficiency to be brought in during the next 3 years; 100 PM Gati Shakti Cargo terminals to be developed during next 3 years and implementation of innovative ways for building metro systems…: FM Nirmala Sitharaman
#Budget2022 pic.twitter.com/ANh5xJQFT1
— ANI (@ANI) February 1, 2022
हा अर्थसंकल्प अशा वेळी येत आहे जेव्हा देश महामारीच्या तिसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. यासोबतच 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांपासून सर्वांनाच या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. वाढती महागाई, कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या समस्या, आत्मनिर्भर भारत, वाढत्या धोक्यांमध्ये संरक्षणावर भर, कर नियमांमध्ये बदल आणि कपात आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर दिला जाण्याची अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App