एमएसपी दरात मोठी वाढ : शेतकऱ्यांना फायदा किती? कोणत्या उत्पादनांवर? वाचा हा तक्ता!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत अर्थात एमएसपी मध्ये मोठी वाढ केली आहे. एमएसपी दरात झालेली वाढ 92 रुपयांपासून 523 रुपयांपर्यंत आहे.Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table



केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत एमएसपी दरात प्रतिक्विंटल 92 ते 523 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तायामुळे शेतकरी बांधवांना उत्पादन मूल्यावर 50 ते 85 % फायदा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ, अवजारांच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन शेतकऱ्याला महत्‍वाचा आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएसपी दरात झालेली वाढ कशी आणि कुठल्या उत्पादनावर वाचा खालील तक्त्यामध्ये :

Big increase in MSP rates: How much do farmers benefit? On what products? Read this table

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात