शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.Bangalore case:Government will give severe punishment to traitors – Aditya Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले.
अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली.या घटनेचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही उमटले.मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा देईल, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात सजा देणे गरजेचे आहे आणि सरकार ह्या राष्ट्रद्रोह्यांना कडक सजा करेल, ही अपेक्षा आहे! — Aaditya Thackeray (@AUThackeray) December 18, 2021
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात सजा देणे गरजेचे आहे आणि सरकार ह्या राष्ट्रद्रोह्यांना कडक सजा करेल, ही अपेक्षा आहे!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 18, 2021
बंगळुरूमध्ये झालेला प्रकार अतिशय संतापजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अशा नजरेतून बघणाऱ्यांना भर चौकात शिक्षा देणे गरजेचे आहे. सरकार राष्ट्रद्रोह्यांना कडक शिक्षा करेल, ही अपेक्षा आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App