कलम ३७० सह सर्व महत्वाचे मुद्दे मोदींसमोर मांडणार, अब्दुल्ला व मेहबुबा यांच संकेत


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काश्मी्रमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासह (पीडीपी) ज्यांना निमंत्रण मिळाले आहेत, ते सर्व पक्ष उपस्थित राहणार आहेत.All party will happen tomarrow on Kashmir issue

या बैठकीत आम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकणार आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसमोर आम्ही आमचे विचार मांडणार आहोत असे जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.



याबाबत बोलताना दुसऱ्या माजी मुख्यमंत्री व ‘पीडीपी’च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती कलम ३७०कडे निर्देश करीत म्हणाल्या, ‘आमच्याकडून जे हिसकावून घेतले आहे, त्यावर आम्ही चर्चा करू. आम्ही संवादाच्या विरोधात कधीही नव्हतो.

राजकीय बंदीवानांची सुटका करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करीत या मुद्दावर बैठकीत जोर देणार असल्याचे मुफ्ती यांनी सांगितले.‘गुपकार’चे मुख्य प्रवक्ते तारागामी म्हणाले की, जम्मू-काश्मीजर आणि लडाखच्या जनतेच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा आम्ही बैठकीत मांडणार आहोत.

All party will happen tomarrow on Kashmir issue

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात