• Download App
    घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग A sore throat is a major symptom of omikron; Expert disclosure; Infected people who have been vaccinated

    घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात ओमीक्रॉनने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ओमीक्रॉन वेगाने पसरत चालला आहे. घसा खवखवणे हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण आढळत असल्याचे समोर येत आहे. तज्ञानी रुग्णांच्या केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. A sore throat is a major symptom of omikron; Expert disclosure; Infected people who have been vaccinated

    ओमीक्रॉनचा संसर्ग झालेल्या ७२ टक्के रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे प्रमुख लक्षण होते. कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना घसा खवखवणे हे लक्षण जाणवले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये हेच लक्षण होते. मात्र, ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये हे लक्षण अधिक आढळले आहे.

    तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरियंटप्रमाणे ओमीक्रोनमध्ये चव आणि वास घेण्यास समस्या येत नाही. फक्त घशात खवखव आणि कफ यांचा त्रास होतो. कारण ओमीक्रॉन हा घशाला संसर्ग करतो.

    A sore throat is a major symptom of omikron; Expert disclosure; Infected people who have been vaccinated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार