देशभर अनोखा नजारा; योगींनी गोरखपूरमध्ये पाहिले सूर्यग्रहण; या पाहा सूर्यग्रहणाच्या विविध तसबिरी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ईशान्य भारतातील काही राज्य सोडले तर देशभरर सूर्यग्रहणाचा अनोखा नजारा दिसत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरच्या प्रयोगशाळेतून सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. Yogi saw solar eclipse in Gorakhpur

देशातील ठिकठिकाणी सूर्यग्रहणाच्या तसबिरी येत असून पहिल्यांदा सूर्यग्रहण श्रीनगर मध्ये दिसले. त्यानंतर अमृतसर, भोपाळ गुजरात मधील अहमदाबाद आणि पश्चिमेकडेच्या भागात दिसले. विविध प्रयोगशाळांनी सर्वसामान्यांसाठी विशेष दुर्बिणीने सूर्यग्रहण पाहण्याची सोय केली आहे. सायंकाळी 6.09 मिनिटांनी सूर्यास्त होणार असल्याने हे ग्रहण संपेल. हे ग्रस्तात म्हणजे सूर्यास्त होता नाही सूर्यग्रहणातच असणे. अशी अवस्था असल्याने ग्रहण मोक्ष पाहता येणार नाही.

या पहा सूर्यग्रहणाच्या विविध शहरांमधून टिपलेल्या तसबिरी :

 

Yogi saw solar eclipse in Gorakhpur

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात