वृत्तसंस्था
भोपाळ : हिजाव घालून चक्क वर्गात नमाज अदा केल्याची घटना मध्यप्रदेशातील कॉलेजमध्ये घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कुलपतींनी दिले असून घरीच असे प्रकार करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.Wearing hijab and praying in class; College incidents in Madhya Pradesh: Order to practice religion at home
हिजाब च्या नावाखाली शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न होता. कर्नाटक आणि सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हीजाब घालण्यास बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन विद्यार्थिनीने केले आहे. या प्रकारची गंभीर दखल कुलपती यांनी घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे. कॉलेज हे शिक्षणाचे मंदिर आहे. तेथे हिजाब घालणे, वर्गात नमाज पडणे चुकीचे आहे. अशा प्रथाना परवानगी
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App