वृत्तसंस्था
श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) : येथे सोमवारी रात्री झालेल्या रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघतानंतर रेल्वे सेवा विस्कळित झाली. Train crossing the railway line in Andhra Pradesh Five killed in accident
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुवाहाटी एक्स्प्रेस जेव्हा ती थांबली. तेव्हा पाच लोक खाली उतरून दुसऱ्या बाजूला जात होते. तेव्हा रुळावर समोरून येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला या अपघातामुळे भुवनेश्वर ते मुंबई कोणार्क या ट्रेन उशिरा धावल्यामुळे प्रवाशाचा खोळंबा झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App