• Download App
    हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; तामिळनाडूतील तिघांविरोधात गुन्हा दाखल । Threats to judges ruling on hijab ban; A case has been registered against three persons from Tamil Nadu

    हिजाब बंदीचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी; तामिळनाडूतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

    वृत्तसंस्था

    चेन्नई : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरोधात तामिळनाडूतील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Threats to judges ruling on hijab ban; A case has been registered against three persons from Tamil Nadu

    हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग नाही आणि इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नाही, असा निकाल मुख्य रितुराज अवस्थी यांनी दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या तमिळनाडू थोवत जमात या संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.



    याबाबतचा एक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केला होता. त्यावरून तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजबला बंदी घालण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.

    Threats to judges ruling on hijab ban; A case has been registered against three persons from Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार