वृत्तसंस्था
भोपाळ: मध्य प्रदेशात रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला असून त्यांना अद्दल घडविली आहे. Those who pelted stones at Ram Navami procession be punished by Bulldozers in Madhya Pradesh
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी ७७ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, “दंगलखोरांवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. ज्या घरांमधून दगड आले आहेत ती घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्या घरांच्या दगडांचा ढीग बनवण्यात येईल.” मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारात एसपी आणि ६ पोलिस जखमी झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App