विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : केरळात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. कोट्टायम जिल्ह्यात नदीकिनारी असलेले दुमजली घर नदीत कोसळून वाहून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील पुरपरिस्थितीचा भीषणता अधिकच उघड झाली आहे.The whole two-storied house Carried away in the flood
कोट्टायम येथील मुदकायम येथे घर वाहून गेल्याची घटना घडली. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला. नदीकिनारी असलेल्या घराचा पाया पाण्यामुळे खचला आणि अख्खे घरच पुराच्या पाण्यात वाहून गेले. अर्थात घरातील लोकांना पूर्वीच हलविले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
https://www.youtube.com/watch?v=24ZyAxWt3NM&feature=youtu.be
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App