• Download App
    भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ७ हजार ५२३ कोटींची ऑर्डर The defence ministry placed the order for the Arjuna Mk-1A tanks with the Heavy Vehicles Factory (HVF), Avadi, Chennai.

    भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून ७ हजार ५२३ कोटींची ऑर्डर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अत्याधुनिक रणगाडे हे भारतीय लष्कराचा कणा मानले जातात. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ७ हजार ५२३ कोटीचे ११८ अर्जुन रणगाडे खरेदीच्या करारावर शिक्कामोर्तब केले. त्यासाठी हेवी व्हेईकल्स फॅक्टरीला ऑर्डर दिली. त्यामुळे लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. The defence ministry placed the order for the Arjuna Mk-1A tanks with the Heavy Vehicles Factory (HVF), Avadi, Chennai.

    संरक्षण मंत्रालयाने हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (HVF), आवडी, चेन्नईला अर्जुन Mk-1A रणगाड्यासाठी ऑर्डर दिली. एमबीटी Mk-1A हे अर्जुन रणगाड्याचे नवीन रूप आहे.

    ७ हजार ५२३ कोटीच्या ऑर्डरमुळे संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आणखी चालना मिळेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, ” असे मंत्रालयाने सांगितले. हे रणगाडे सर्व भूभागांमध्ये वापरता येतील. दिवस आणि रात्री अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.

    The defence ministry placed the order for the Arjuna Mk-1A tanks with the Heavy Vehicles Factory (HVF), Avadi, Chennai.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Longest serving PM : नरेंद्र मोदी, सेवारत जन स्वधर्म तत्पर!!

    Mamata Banerjee : टीएमसीत बंडानंतर ममता बॅनर्जींची मोठी चाल; कल्याण बॅनर्जी लोकसभेचे मुख्य व्हिप, पण पेच कायम

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार