4 एकर जमीन विकली, नातेवाईकांकडून पैसे घेतले, राम मंदिरासाठी 1 कोटी दिले; पहिल्या देणगीदाराला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : एका रामासाठी, रामनामासाठी लोकं काय काय करतात??, याचे प्रत्यंतर उत्तर प्रदेशात आले. 500 वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. त्यासाठी कोट्यवधी हात मदतीसाठी पुढे आले. असाच एक पुढे आलेला हात होता, सियाराम गुप्तांचा!!Sold 4 acres of land, took money from relatives, gave 1 crore for Ram Mandir; Pran Prestige Invitation to First Donor!!



उत्तरप्रदेशातील सियाराम गुप्ता. नाव सियाराम आणि वृत्तीसुद्धा रामाच्याच पायी वाहिलेली…!! रामजन्मभूमीच्या निकालाआधीच ह्यांनी स्वतःची 4 एकर जमीन विकली, नातेवाईकांकडून 15 लाख रुपये उसने घेतले आणि राममंदिरासाठी 1 कोटी रुपयांची उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काशी प्रांताला देणगी दिली. ती तारीख होती, 20 नोव्हेंबर 2018.

रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या नोंदीनुसार ते पहिले देणगीदार ठरले असून त्यांना रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रण दिले आहे.

Sold 4 acres of land, took money from relatives, gave 1 crore for Ram Mandir; Pran Prestige Invitation to First Donor!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात