
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज भारतात सुशासन दिन साजरा होत आहे. सन २०१४ पासून हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. त्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी ‘गुड गवर्नेंस डे’ साजरा करण्याची घोषणा केली होती. Remembering Atal Ji on his Jayanti. We are inspired by his rich service to the nation. He devoted his life towards making India strong and developed.
आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले आहे.
Delhi | President Ram Nath Kovind and Prime Minister Narendra Modi pay floral tribute at ‘Sadaiv Atal’ on former PM Atal Bihari Vajpayee's birth anniversary
Source: DD News pic.twitter.com/lMRroPtF8t
— ANI (@ANI) December 25, 2021
अटलजींना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.
Remembering Atal Ji on his Jayanti. We are inspired by his rich service to the nation. He devoted his life towards making India strong and developed.
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
- अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांसामोर जोडले हात ; म्हणाले – दादा , मास्क लावा !
- ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणारा अंदाज, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस
- मिग २१ लढाऊ विमान जैसलमेरमध्ये कोसळले ; दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू