• Download App
    पाकिस्तानचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय भिकारी : नेत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल । Prime Minister of Pakistan International Beggar: The leader's video went viral

    पाकिस्तानचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय भिकारी : नेत्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आंतरराष्ट्रीय भिकारी असल्याची शेलकी टिका करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Prime Minister of Pakistan International Beggar: The leader’s video went viral



    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य फहीम खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय भिकारी म्हणून संबोधताना दिसत आहेत. यापूर्वी, अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर बोलताना शरीफ म्हणाले होते की, ‘भिकारी निवडू शकत नाहीत’. व्हिडिओमध्ये फहीम म्हणाला, “हे भिकारी आहेत… आम्ही नाही…”

    Prime Minister of Pakistan International Beggar: The leader’s video went viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air India : एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल; मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

    Kedarnath Yatra 2026 : चारधाम यात्रा- केदारनाथमध्ये आता ‘नो रूम’ची चिंता संपली; 25 हजार यात्रेकरूंसाठी मुक्कामाची व्यवस्था

    पश्चिम बंगाल मध्ये लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी ३००० रुपये, सरकारी नोकरीत महिलांना ३३ % आरक्षण!!