• Download App
    पुण्यात सीएनजी ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपयांवर CNG in Pune from Rs 68 per kg to Rs 73

    पुण्यात सीएनजी ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपयांवर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सीएनजीचे दर आज मध्यरात्रीपासून पुणे शहरात ६८ रुपये प्रति किलोवरून ७३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहेत. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट वायूच्या आयातीच्या किंमतीत वाढ झाली. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.CNG in Pune from Rs 68 per kg to Rs 73

    परिणामी सीएनजीच्या दरात वाढ झाली, असे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.



    पुण्यात बुधवारपासून सीएनजीची किंमत ६८ रुपये प्रति किलो झाली होती. सरकारने १ एप्रिल रोजी नैसर्गिक वायूवरील व्हॅट १३.५ % वरून ३ % पर्यंत कमी केला. त्यामुळे ६२.२० रुपये किलो दर होता. त्यावरून ७.८० रुपयांची वाढ झाली आहे.

    CNG in Pune from Rs 68 per kg to Rs 73

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!