• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन आणि भाऊ सोमाभाईंचे मतदान Prime Minister Narendra Modi's mother Hiraben and brother Somabhai voted

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन आणि भाऊ सोमाभाईंचे मतदान

    गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी रायसन प्रायमरी स्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben and brother Somabhai voted

    तर मोदींचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई यांनी अहमदाबाद मध्ये मतदान केले.

     

    जनतेने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करावा देशाचा आणि राज्याचा विकास करणाऱ्या पार्टीला मतदान करावे असे आवाहन सोमाभाई यांनी केले.

    सकाळी मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मतदान केंद्र मतदान केंद्रापासून चालत जाऊन सोमाभाई यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.

    Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben and brother Somabhai voted

    Related posts

    NCP(SP) : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!

    Longest serving PM : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे PMO मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन; PMO मधला दुर्मिळ फोटो समोर!!

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले