• Download App
    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास । Poverty in India to end by 2050; India's richest man Gautam Adani believes

    भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात; भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांचा विश्वास

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes



    भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना वाटते की, २०५० पर्यंत भारत गरीब मुक्त देश होईल. २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे $ २५ ट्रिलियनच्या वाढीसह $ ३० ट्रिलियन होईल. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, “२०५० मध्ये अजून १० हजार दिवस बाकी आहेत. या काळात देश मोठी प्रगती करेल आणि गर्भ श्रीमंत होईल.

    Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!