• Download App
    परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर केल्या आत्महत्या ;सर्वाधिक आखाती देशांत । More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries

    परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर केल्या आत्महत्या ;सर्वाधिक आखाती देशांत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : परदेशात चार हजारहून अधिक भारतीयांनी २०१४ नंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक आत्महत्या या आखाती देशांत झाल्या आहेत. More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries

    परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, २०१४ पासून परदेशात भारतीयांच्या आत्महत्येची चार हजार पाच प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यामध्ये आखाती देशांमध्ये सर्वाधिक घटना घडल्या आहेत.


    पत्नीची गोळी झाडून हत्या करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या


    आकडेवारीनुसार, यूएईमध्ये ११२१, सौदी अरेबियामध्ये १०२४ कुवेतमध्ये ४२५, ओमानमध्ये ३५१ , मलेशियामध्ये २५४ , ऑस्ट्रेलियामध्ये ३३ आणि अमेरिकेत १९ घटनांची नोंद झाली आहे.

    More than 4,000 Indians commit suicide abroad after 2014; most in Gulf countries

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते