वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातील गरिबी २०५० पर्यंत संपुष्टात येईल, असा विश्वास भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अडानी यांनी व्यक्त केला आहे. Poverty in India to end by 2050; India’s richest man Gautam Adani believes
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना वाटते की, २०५० पर्यंत भारत गरीब मुक्त देश होईल. २०५० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे $ २५ ट्रिलियनच्या वाढीसह $ ३० ट्रिलियन होईल. अदानी यांच्या म्हणण्यानुसार, “२०५० मध्ये अजून १० हजार दिवस बाकी आहेत. या काळात देश मोठी प्रगती करेल आणि गर्भ श्रीमंत होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App