वृत्तसंस्था
इस्लामाबाद : सीमेपलीकडून हजारोंच्या संख्येने दहशतवादी धाडणाऱ्या पाकिस्तानच्या हद्दीत भारताचे एक क्षेपणास्त्र कोसळल्याने थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने क्षेपणास्त्राची एक चाचणी केली. पण, हवेतच ही चाचणी टाय टाय फिस झाल्याने त्याचे पितळ उघडे पडले आहे. Pakistan’s missile test fails in Sindh Provenance launch pad, After India’s missile hits there land पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमशोरोच्या रहिवाशांना दुपारी १२ वाजता एक अज्ञात मिसाईल दिसले. परंतू ते आकाशात ठराविक उंचीवरून अचानक खाली कोसळले.
भारताचे सुरपसोनिक मिसाईल डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पाकिस्तानी जमिनीवर कोसळल्याने तिळपापड झालेल्या पाकिस्तानने भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतू, भारताने तांत्रिक चूक म्हणत पाकिस्तानचे सर्व दावे, अटी फेटाळून लावल्या आहेत. हे मिसाईल अडविता न आल्याने या पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताला झुकविण्याची नामी संधू चालून आली होती. तेवढी लायक यंत्रणाच नसल्याने हाताची बोटे मोडत बसण्याशिवाय पर्याय काहीच नव्हता. यामुळे पाकिस्तानने गुरुवारी मिसाईल टेस्ट केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App