• Download App
    छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात ४ जवान ठार, सुकमा जिल्ह्यातील घटनेमुळे खळबळour jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp

    छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात ४ जवान ठार, सुकमा जिल्ह्यातील घटनेमुळे खळबळ

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात ४ जवान ठार तर ३ जखमी झाले आहेत. सुकमा येथील सीआरपीएफच्या तळावर हा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. जवानांच्या अंतर्गत वादातून ही घटना घडली आहे. sukma crpf personnel killed 4 colleagues in open fire chhattisgar

    छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मरईगुडामधील लिंगनपल्ली तळावरील सीआरपीएफचा तळ आहे. तेथे जवानानं स्वत:च्या साथीदारांवरच गोळीबार केला. गंभीर जखमी पैकी एकाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

    सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या जवानांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. जवानानं रात्री १ च्या सुमारास गोळीबार केला. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. मात्र,जवानांमध्ये वाद का झाला ? ,याची माहिती समोर आलेली नाही.

    our jawans of CRPF 50 Bn killed and 3 injured in a case of fratricide in a CRPF camp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CBSE : CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही; त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील