एका निर्णयामुळे आपन कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो ; नोटबंदीवरून चिदंबरम यांची मोदींवर टीका

नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल उपस्थित चिदंबरम यांनी केला आहे.One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला टोला लगावला आहे.नोटबंदीच्या दुर्दैवी निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाले आहेत. या निर्णयामुळे लोकांचा किती फयादा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चिदंबरम म्हणाले की ,

पहिल्यांदा आपल्या पंतप्रधानांनी सांगितले भारतीय अर्थव्यवस्था ही कॅशलेस बनली पाहिजे. मात्र त्यानंतर मोदींनी निर्णय बदला, नोटबंदीचा निर्णय घेतला आणि या एका निर्णयामुळे आपण आता कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालोय.



पुढे चिदंबरम म्हणाले की, देशातील काळा पैसा वापस मिळावा आणि कॅशलेस व्यवाहारांना चालना मिळावी म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र याची खरी परिस्थिती वेगळी आहे . कारण नोटबंदीनंतर कुठलाही काळा पौसा बाहेर आला नाही.

इतकंच नाही तर, नोटबंदी जेव्हा करण्यात आली तेव्हा देशभरात १८ लाख कोटी रुपये चलनामध्ये होते. तर आता सध्या २८.५ लाख कोटी रुपये चलनामध्ये आहेत. म्हणजेच मोदींचा दुसरा उद्देश देखील फसल्याचे दिसून येते. मात्र नोटबंदीनंतर काही प्रमाणात डिजिटल व्यवहार वाढल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.

One decision made you cashless instead of cashless; Chidambaram criticizes Modi over denomination ban

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात