आता ५०० रुपयांच्या पेमेंटवर UPI पिनची आवश्यकता नाही, RBIने केली घोषणा!

Big news! UPI Transactions below Rs 50 could be banned soon by NPCI

सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आधुनिक युगात, सुमारे 80 टक्के लोक फक्त UPI द्वारे पेमेंट करतात. RBI चे नवीन धोरण जारी करताना गव्हर्नर शशिकांत दास यांनी UPI बाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन धोरणानुसार, 500 रुपयांचे पेमेंट करण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणजेच 500 रुपयांचे पेमेंट UPI फ्री असणार आहे. No more UPI PIN required for Rs 500 payments RBI announces

दुसरीकडे, सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ते कधी लॉन्च होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लाँच केल्यानंतर, UPI चा प्रत्येक वापरकर्ता Lite वापरू शकतो.

UPI Lite म्हणजे काय? –

UPI Lite  ही ऑन डिव्हाईस वॉलेट सुविधा आहे. ज्यामध्ये वापरकर्ते UPI पिनशिवाय रिअल टाइममध्ये लहान रक्कम देऊ शकतात. माहितीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. पण तुम्ही हे इंटरनेटशिवायही चालवू शकता. तसेच, UPI Lite Wallet मध्ये कमाल 2,000 रुपयांपर्यंतची शिल्लक बचत केली जाऊ शकते. आत्तापर्यंत, UPI PIN शिवाय UPI Lite द्वारे 200 रुपयांचे पेमेंट केले जाऊ शकत होते. ज्याची मर्यादा RBI ने 500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

No more UPI PIN required for Rs 500 payments RBI announces

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात