विरोधकांचे होईना ऐक्य, तरी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे नितीश कुमार यांचे भाकीत!!

वृत्तसंस्था

पाटणा : देशात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतल्यानंतरही त्यांना अद्याप तरी विरोधकांचे पूर्ण ऐक्य साधण्यात यश आलेले नाही. त्यांना विरोधकांचे बैठक प्रतिसादा अभावी पुढे ढकलावी लागली. पण आता नितेश कुमार यांनी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचा दावा केला आहे. Nitish Kumar’s prediction of early elections to the Lok Sabha, if not the unity of the opposition

पाटण्यामध्ये नितीश कुमार यांनी विरोधकांची 23 जून रोजी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पण ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन, एम. के. स्टालिन, चंद्रशेखर राव यांच्या उपस्थिती विषयी शंका आहे. काँग्रेसचे नेमके कोणते नेते उपस्थित राहणार याविषयी खात्रीलायक माहिती नाही. तरी देखील नितीश कुमार यांनी लोकसभेची निवडणूक 2023 च्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

लोकसभेची मुदत मे 2024 मध्ये संपणार आहे त्यामुळे नियोजित वेळेनुसार एप्रिल मे 2024 मध्येच लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे पण विरोधकांचे आईचे होण्यापूर्वीच नितीश कुमार यांना लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीची घाई झाली आहे, असे त्यांच्याच वक्तव्यातून समोर आले आहे

Nitish Kumar’s prediction of early elections to the Lok Sabha, if not the unity of the opposition

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात