• Download App
    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार । Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बिजासनी घाटात आठ वाहने धडकली ; चार जण ठार

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी ८ वाहने धडकून चर जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला. यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवाकडून शिरपूरकडे येतत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याची माहिती प्राप्त होत आहे.

    एकामागून एक धावणाऱ्या ८ वाहनांनी मागून धडक दिली. यात तिन ते चारचार वाहनांचा तर काही ट्रकचा समावेश आहे. या घटनेत चारचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील धावली आहे.

    Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajnath Singh : राजनाथ म्हणाले-भारत इनोव्हेशनचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे; अडथळे निर्माण केल्यास सैन्य सज्ज

    माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत जोरदार स्वागत; विरोधकांना झोंबल्या मिरच्या!!

    Rahul Gandhi : राहुल म्हणाले-आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला; शहांना पत्र लिहिले; CJP ची सूचना- पेपरफुटीमध्ये 10 वर्षांची शिक्षा व्हावी