वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रडारवरून गायब होणारी हेलिकॉप्टर भारतीय सैन्यात सामील केली जाणार असून १५ हजार फूटावरुन अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता त्यांची आहे. Light Combat Helicopters to arrive in Indian Army; disappear in the radar
एचएएलकडून ३३८७ कोटींना हेलिकॉप्टर खरेदी केली जाणार आहेत. कारगील युद्धापासूनच भारताने स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर तयार करण्याचा निर्णय घेतला होता. ती सामील झाल्यावर भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा कॅबिनेट समितीने १५ हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App