वृत्तसंस्था
कोक्राझार : आसाम कोर्टाने जिग्नेश मेवाणीचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याची रवानगी ३दिवसांच्या पोलिस कोठडीत केली आहे. Jignesh’s bail application by Assam court Rejected, 3 days police custody
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याचा जमीन अर्ज फेटाळला होता.
आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने गुरुवारी गुजरातमधील वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्याला तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App