अयोध्येत शिंदे – फडणवीसांकडून श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची पाहणी; पाहा फोटोफीचर

प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्ये येथे नव्याने तयार होत असलेल्या राम मंदिर परिसराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून स्थापत्य वैशिष्ट्ये जाणून घेतली. Inspection of construction of Sri Ram Janmabhoomi temple by Shinde-Fadnavis in Ayodhya

यावेळी उत्तरप्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देव सिंह, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री रामदास कदम, आनंदराव अडसूळ, आमदार मंगेश चव्हाण, रामजन्मभूमी तीर्थस्थानचे महासचिव चंपत राय आणि अयोध्येतील महंत आणि मान्यवर उपस्थित होते.

Inspection of construction of Sri Ram Janmabhoomi temple by Shinde-Fadnavis in Ayodhya

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात