• Download App
    देशात कोरोना, ओमीक्रोन रुग्णांची वाढती संख्या; २४ तासांत १.९४ लाख नवीन प्रकरणांची नोंद । Increasing number of corona, omicron patients in the country; 1.94 lakh new cases registered in 24 hours

    देशात कोरोना, ओमीक्रोन रुग्णांची वाढती संख्या; २४ तासांत १.९४ लाख नवीन प्रकरणांची नोंद

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून १.९४ लाख नवीन प्रकरणे नोंदवली आहेत.
    बुधवारी, १२ जानेवारी रोजी भारतात गेल्या २४ तासांत १९४,७२० नवीन कोविड प्रकरणे आढळली आहेत.६०.४०५ जण बरे झाले तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. Increasing number of corona, omicron patients in the country; 1.94 lakh new cases registered in 24 hours



    बुधवारी एकूण नवीन कोरोना प्रकरणांची संख्या २६,६५७ (१५.८%) ने वाढली आहे. १२० जिल्ह्यात कोरोना पाय पसरत आहे. १० टक्के किंवा अधिक साप्ताहिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.

    महाराष्ट्रात ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोना

    महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी वृत्तसंस्था एएनआयला माहिती दिली की महाराष्ट्रात आतापर्यंत किमान ४८१ निवासी डॉक्टरांना कोरोना झाला आहे.

    Increasing number of corona, omicron patients in the country; 1.94 lakh new cases registered in 24 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EPFO 3.0: : EPFO-3.0, आता UPI-ATM मधून PFचे पैसे काढता येतील; 75% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा; आधार OTP द्वारे पडताळणी; खास ATM कार्ड मिळतील

    Karnataka : कर्नाटकात कारमध्ये स्फोट, युवकाचा मृत्यू; सोबत बसलेल्या तरुणीला चाकू मारला, धावत्या टॅक्सीतून मारली उडी, ड्रायव्हरही जखमी

    Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न; भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय