समृद्धी महामार्ग, नागपूर एम्सचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; पाहा क्षणचित्रे

वृत्तसंस्था

नागपूर : मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या नागपूर ते शिर्डी टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले त्यानंतर पंतप्रधानांनी नागपूर मधील अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्था एम्सचे उद्घाटन केले. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची भूमिपूजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये केली होती 2022 मध्ये अवघ्या 5 वर्षांमध्ये हे दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच झाले आहे. Inauguration of Samriddhi Highway, Nagpur AIIMS by Prime Minister Modi; Watch the snapshots

कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब पाटील दानवे, डॉ. भारती पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

पाहा या कार्यक्रमाची क्षणचित्रे :

Inauguration of Samriddhi Highway, Nagpur AIIMS by Prime Minister Modi; Watch the snapshots

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात