उत्तर प्रदेशात भाजपाने राज्यसभेच्या आठ जागा जिंकल्या, ‘सपा’ला अवघ्या दोन जागा!


हिमाचलमधील एकमेव जागाही काँग्रेसला राखता आली नाही


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यसभेच्या १५ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल लागला आहे. यूपीमधील 10 जागांपैकी भाजपने क्रॉस व्होटिंगनंतर 8 जागा जिंकल्या आहेत. सपाला 2 जागा जिंकता आल्या.In Uttar Pradesh BJP won eight Rajya Sabha seats Samajwadi Party win only two seatsकर्नाटकात 4 जागांवर मतदान झाले, त्यापैकी सत्ताधारी काँग्रेसने 3 जागा जिंकल्या. एक जागा भाजपच्या खात्यात गेली. हिमाचलमधील एकमेव जागा काँग्रेससाठी निश्चित मानली जात होती. मात्र क्रॉस व्होटिंगनंतर येथे भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.

यूपीमधील 10 जागांपैकी भाजपने क्रॉस व्होटिंगनंतर 8 जागा जिंकल्या आहेत. सपाला 2 जागा जिंकता आल्या. यूपीमध्ये सपाने जया बच्चन, रामजी लाल सुमन यांना विजय मिळवून दिला आहे. तर सपाचे तिसरे उमेदवार आलोक रंजन पराभूत झाले आहेत. तर भाजपकडून आरपीएन सिंह, चौधरी तेजवीर सिंग, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ विजयी झाले आहेत.

In Uttar Pradesh BJP won eight Rajya Sabha seats Samajwadi Party win only two seats

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात