वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इनिंग संपण्याची शक्यता वाढलो आहे. कारण लष्कराकडून त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, असे वृत्त आहे. Imran Khan likely to end the innings; Asked to resign from the army
देशातील महागाईच्या असंतोषाला आणि स्वकीय खासदारांच्या बंडाला आणि विरोधी पक्षाच्या राजकारणामुळे इम्रान खान यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे. आता तर लष्करानेही त्यांची साथ सोडली. लष्कराच्या मदतीने पाकिस्तानचे इम्रान खान पंतप्रधान बनले होते. आता यांचा खेळ संपुष्टात येत आहे. आता लष्करानेही इम्रानची सोबत सोडली आहे. सूत्रांच्या मते पाकिस्तानी लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने इम्रान यांना ओआयसीच्या बैठकीनंतर राजीनामा देण्यास सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App