हिंमता बिस्वा सरमा यांनी कमलनाथ आणि बघेल यांना दिले ‘Open Challenge’ म्हणाले…

Assam CM Himanta Biswa Sarma

सोनिया गांधी आणि राहुल गांधी जर हिंदू असतील तर त्यांना…असं म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

छत्तीसगड : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी छत्तीसगडमधील परिवर्तन यात्रेदरम्यान एका विशाल जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भूपेश बघेल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरमा म्हणाले, “भूपेश बघेल जी, काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. छत्तीसगडमधील जनतेचा पैसा इतर राज्यांच्या निवडणूक खर्चासाठी वापरणे योग्य नाही.” Himmata Biswa Sarma gave Open Challenge to Kamal Nath and Baghel

काँग्रेसवर हल्लाबोल करताना हिमंता बिस्वा सरमा   काँग्रेस नेते कमलनाथ आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल  यांना देखील आव्हान दिले आणि म्हटले  की, “मध्य प्रदेशात कमलनाथ आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल म्हणतात की आम्हीही हिंदू आहोत. मी त्यांना आव्हान देतो की सोनिया गांधी आणि राहुल गांधी जर हिंदू असतील तर त्यांना एकदाच अयोध्येतील राम मंदिरात घेऊन जावे.

भूपेश बघेल सरकारवर निशाणा साधत हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, छत्तीसगडचे नाव कोणत्याही दारू घोटाळ्याशी जोडले जाऊ नये, छत्तीसगडचे नाव कोणत्याही घोटाळ्याशी जोडले जाऊ नये. छत्तीसगडचे नाव शिक्षणासाठी यावे, छत्तीसगडचे नाव हेरिटेजसाठी यावे.

Himmata Biswa Sarma gave Open Challenge to Kamal Nath and Baghel

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात