• Download App
    दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmir's Baramulla

    दहशतवादी हल्ल्यात हेडकॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली; तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना

    पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये झाला होता हल्ला .

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर :  बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार शहीद झाला आहे. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात घुसून गोळीबार केला.  Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla

    अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या डार यांचा मृत्यू झाला.

    दहशतवाद्यांनी तीन दिवसांत हल्ल्याची तिसरी घटना घडवली आहे, तर तीन दिवसांत पोलिसांवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. पोलीस निरीक्षक मसूर अली यांच्यावर रविवारी श्रीनगरमध्ये हल्ला झाला आणि ते अजूनही रुग्णालयात आहेत.

    Head constable martyred in terrorist attack in Jammu and Kashmirs Baramulla

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही