• Download App
    बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक A huge fire broke out in Bangalores Veerbhadra Nagar and many buses were gutted

    बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू :  वीरभद्र नगरजवळील एका गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे इथे उभा असलेल्या अनेक बसेस जळून खाक झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. A huge fire broke out in Bangalores Veerbhadra Nagar and many buses were gutted

    वीरभद्र नगरजवळील गॅरेजमधून आग लागल्याचा संशय आहे. या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यासोबतच अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

    अग्निशमन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “बस गॅरेजमध्ये उभ्या होत्या. आमचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.”

    A huge fire broke out in Bangalores Veerbhadra Nagar and many buses were gutted

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Waqf Rules : वक्फ कायदा-केंद्राने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली; सर्व वक्फ मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन होणार

    Government : सरकारचा महत्त्वाचा निर्णय: राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमध्ये मोठी कपात: पुल-बोगद्यांवर ५०% टोल सवलत

    Piyush Goyal : पीयूष गोयल म्हणाले- अमेरिकेशी डील तेव्हाच जेव्हा दोघांनाही फायदा; राष्ट्रीय हित प्रथम