• Download App
    'राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का? मुख्यमंत्र्यांचा वादग्रस्त सवाल|Have we ever asked for proof that Rahul Gandhi is Rajiv Gandhi's son? Controversial question of the Chief Minister

    ‘राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का? मुख्यमंत्र्यांचा वादग्रस्त सवाल

    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : ‘राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी केला अहे. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.Have we ever asked for proof that Rahul Gandhi is Rajiv Gandhi’s son? Controversial question of the Chief Minister

    हिमंता बिस्वा सरमा हे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदौऱ्यावर आहेत. त्यांनी आज एका प्रचारसभेत सर्जिकल स्ट्राइकचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. मग राहुल गांधी यांनी त्याचा पुरावा मागितला.



    असं ते का वागतात कळत नाही. लष्कराच्या कारवाईचेही तुम्हाला पुरावे कशासाठी लागतात? पाकिस्तानात घुसून आम्ही बॉम्बस्फोट घडवले असे लष्कर म्हणत असेल तर त्यांनी ते फोडलेच असे म्हणावे लागेल. त्यावर शंका घेऊन करून वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. तो वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही.’राहुल गांधी हे राजीव गांधी यांचे पुत्र आहेत याचा पुरावा आम्ही कधी मागितला का?

    सरमा म्हणाले,जनरल रावत यांना काँग्रेसचे नेते ‘सडक का गुंडा’ म्हणाले होते आणि आता तेच लोक त्यांच्या नावाने उत्तराखंडमध्ये मते मागत आहेत. किती हा ढोंगीपणा? कर्नाटकातील हिजाब वादावरही ते बोलले. शिक्षण सोडून हिजाबचा वाद उगाचच निर्माण करण्यात आला आहे. यामागे काँग्रेसचं राजकारण आहे. हे सगळं व्होटबँकेसाठी चाललं असून काँग्रेसला एकदा नाही पुन्हा पुन्हा हरवलं पाहिजे.

    Have we ever asked for proof that Rahul Gandhi is Rajiv Gandhi’s son? Controversial question of the Chief Minister

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य