• Download App
    WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण | Gold pan being famous after video viral on social media

    WATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण

    Gold pan : सोशल मीडियावर रोज काहीतरी वेगळं व्हायरल होत असतं… यातील अनेक गोष्टी या मनोरंजक आणि खास असतात.. देशाच्या विविध भागात कुठेतरी एखादी वैशिष्यपूर्ण गोष्ट असते ती आपल्याला या माध्यमातून समजते… असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडं त्याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे… हा व्हिडिओ आहे सोनेरी पानाचा… दिल्लीमध्ये मिळणाऱ्या या गोल्ड पानानं सध्या सर्वांना आकर्षित केलंय… बनारसी, कलकत्ता, मघई याबरोबरच आता हे गोल्ड पानही प्रसिद्ध झालंय…Gold pan being famous after video viral on social media

    हेही वाचा – 

     

    Related posts

    Daily Essentials : साबण-बिस्किटपासून तेलापर्यंत सर्व काही महाग होणार; डाबर, HUL सह FMCG कंपन्या किमती वाढवणार; पॅकेजिंग आणि कच्च्या मालाची किंमत वाढली

    Mexico : मेक्सिकोत कॉन्सर्टदरम्यान भीषण आग:फेअरग्राऊंड जळाले, 5 लोकांचा मृत्यू; अनेक जखमी

    China Admits : ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनची पाकिस्तानला मदत; चीन आणि तुर्कस्तान दोघांनी मदत केल्याची कबुली