इंधनाच्या दरवाढीतून देशात जनतेला मोफत लस; केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती अनेक शहरांत आता १०० रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. परंतु, इंधनाची दरवाढ म्हणजे एका प्रकारे मोफत लसीकरणाची भरपाई आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी स्पष्ट केले आहे. Free vaccines to the people of the country through fuel price hike; Explanation by Union Minister of State for Petroleum and Natural Gas Rameshwar Teli

आसाममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना रामेश्वर तेली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “इंधनाच्या किंमती काही वाढलेल्या नाहीत. पण, करांचा समावेश आहे. त्यामुळे इंधन महागले आहे. तुम्ही मोफत कोरोना विरोधी लस घेतली असेलच,



 

मग यासाठीचा पैसा कुठून येणार? जनतेकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क लसीकरणासाठी घेतलेले नाही. त्यामुळे इंधनावरील कराच्या माध्यमातून ते गोळा केले जात आहे”, असे रामेश्वर तेली म्हणाले.

Free vaccines to the people of the country through fuel price hike; Explanation by Union Minister of State for Petroleum and Natural Gas Rameshwar Teli

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात