वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पर्यायाने औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. Eight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted.
देशात १०३ औष्णिक वीज प्रकल्प आहेत. यअ प्रकल्पात केवळ आठ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे. हे सर्व प्रकल्प हे कोळशावर चाललात. तो जर मिळाला नाही तर वीज निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात हे प्रकल्प असून तेथे ही कोळसा टंचाई दोन महिन्यापासून निर्माण झाली आहे. राज्यातील आठ प्रकल्पात कोळशाचा ठणठणाट आहे. देशातील १०३ प्रकल्पामध्ये आठ दिवसाचा कोळसा उरला आहे. १० प्रकल्पामध्ये तो पूर्ण संपला आहे. कोळसा नाही तर हे प्रकल्प चालविणार तर कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ८८ प्रकल्पात ४ दिवसांचा कोळसा साठा उरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App