• Download App
    चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यूChina, a new variant of the Corona in Russia, increased the number of patients; Russia kills 1,075 in 24 hours

    चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट, रुग्णसंख्या वाढली; रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था

    मॉस्को : चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं वाढवली चिंता वाढविली असून रशियात थैमान घातले आहे. २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू झाल्याने घबराट उडाली आहे.China, a new variant of the Corona in Russia, increased the number of patients; Russia kills 1,075 in 24 hours

    चीन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिअंट आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने घबराट उडाली आहे. चीनमध्ये ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर रशियात गेल्या २४ तासांत तब्बल ३७,६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

    चीनची राजधानी बिजिंगमध्ये शनिवारी ९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कडक नियम लागू केले आहेत. चाचण्याचे प्रमाण वाढवले आहे. हॉटेलमधील बुकिंग रद्द केली आहेत. त्यामध्ये पर्यटकांचा समावेश आहे.

    China, a new variant of the Corona in Russia, increased the number of patients; Russia kills 1,075 in 24 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले