• Download App
    सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड | Central Vista project Delhi high court rejected petition against project 

    WATCH : सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळली, याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंड

    Central Vista – केंद्राच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत संसदेची नवी वास्तू बांधण्याचं काम सुरू आहे. या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. देशात कोरोनाचं संकट असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं बांधकाम थांबवावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी जनहित याचिकेमार्फक केली होती. पण ही याचिका जनहितार्थ दिसून येत नसून दुसऱ्या कशामुळं तरी प्रवृत्त होऊन करण्यात आल्याचं दिसून येत आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. तसंच याचिकाकर्त्यांना 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे. Central Vista project Delhi high court rejected petition against project

    हेही वाचा – 

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला