विशेष प्रतिनिधी
जम्मू – काश्मिरी मुस्लीम आणि इस्लामचा पाकिस्तान हाच सर्वांत मोठा शत्रू आहे, असा दावा भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी केला आहे. BJP targets pakistan ravindra raina
ते म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशातील शांतता नष्ट करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. सोमवारी रात्री श्रीनगरमधील महंमद इब्राहिम खान या विक्रेत्याला मारण्यात आल्याच्या हिंसक प्रकाराचा त्यांनी निषेध केला.
गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय मच्छिमाराची हत्या
ते म्हणाले की, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून पैसा कमविण्यासाठी घराबाहेर पडलेल्या निष्पाप नागरिकाचे रक्त सांडून पाकिस्तानने आणखी एक घोर अपराध केला आहे. यातून पाकिस्तानचे नैराश्य स्पष्ट होते.
गेल्या पाक दहशतवाद्यांनी ३० वर्षांत आपल्या साथीदार तसेच सहानुभूती दाखविणाऱ्या हस्तकांच्या मदतीने हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेतला आहे. या गुन्ह्यांबद्दल सृष्टीकर्ताही त्यांना माफ करणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App